बिग बॉस फेम आरोहच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे... त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आरोहने इन्स्टाग्रामवर या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातले फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत..गं कोणी तरी येणार येणार गं पाहुणा घरी येणार येणार गं... खरंच एक गोंडस पाहुणा लवकरच अभिनेता आरोहच्या घरी येणार आहे.. त्यामुळे घरातील सगळी मंडळी आनंदी आहेत आणि हेच आनंदी क्षण सध्या आरोह आणि त्याची पत्नी अंकिता आपल्या फॅन्ससह शेअर करतायत...आरोहने अलिकडेच आपल्या पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या निमित्ताने काही खास फोटो शूट केलं... या फोटोमधून या दोघांच्या चेह-यावरील आनंद दिसून येतोय.........आरोहच्या पत्नीने यावेळी छान डोहाळे जेवणाचा लूक परीधान केला होता........…
या दोघांच्या फोटोवर फॅन्स आणि मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या शुभेच्छांचा वर्षाव झालाय...
#lokmatcnxfilmy #BabyShower #ArohWelankar #Arohwelnkarandankita #ladachimilekg
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber